Tag: Marathi

All about Marathi books

From Words to Views | Jaane Jaan

Based on the worldwide best-selling novel The Devotion of Suspect X by Keigo Higashino, Jaane Jaan delivers a stellar film adaptation that is true to the original storyline. Although it has been adapted for Indian audiences and the key elements have been transitioned for the local audiences, the final product manages to present a movie […]

बारोमास | सदानंद देशमुख

या वास्तवदर्शी ग्रामीण पार्शवभूमी असलेल्या कादंबरीचं एका वाक्यात वर्णन करायचं झालं तर मी म्हणेन ‘व्यथा’, हाच शब्द त्यासाठी जास्त समर्पक होईल. एका शेतकरी कुटुंबाची कहाणी सांगणारी कथा आपल्याला यापूर्वीही अनेक कथा, कादंबऱ्या आणि चित्रपटांमधून दिसल्यामुळे तशी बऱ्यापैकी परिचित आहे. पण या कादंबरीचं वेगळेपणा लेखकाने केलेल्या या चिरपरिचित कथेच्या मांडणीतून दिसतो. उपरोलिखित बहुतेक कथा, कादंबऱ्या आणि […]

From Words To Views| Monica, O My Darling

If you are looking for a thrilling ride with fast paced storyline and superb acting chops, then this is the film for you. Not only it’s has a madcap motley crew but it also hilariously dramatic in almost all the frames. Based on the Japanese novel called Burutasu No Shinzou (Eng: Heart of Brutus), first […]

कृष्णा सोबती लिखित मित्रो मरजानी

एखाद्या पुस्तकाबद्दल तुम्ही खूप प्रशंसा ऐकावी, त्याच्या उल्लेखनीय असण्याची नोंद घ्यावी पण काही ना काही कारणाने ते पुस्तक वाचायचं राहून जावं असं माझं ‘मित्रो मरजानी’च्या बाबतीत बऱ्याच वेळा झालं. कधी कधी तर हि अतिप्रशंसा पुस्तकाच्या दर्जाबद्दल देखील प्रश्न उपस्थित करते कारण सध्याच्या काळातील ओव्हर हाईप्ड चीजा खरोखरचं तितपत चांगल्या असतील याची काहीही शाश्वती नाही. पण […]

सानिया लिखित ओमियागे

सानिया यांच्या कथेतील स्त्रिया ह्या बहुतेक एका विशिष्ट सामाजिक-आर्थिक वर्गातून आलेल्या दिसतात. स्वतंत्र विचारसरणी, व्यवस्थित किंवा उच्च शैक्षणिक पार्शवभूमी आणि स्वतःचे निर्णय घेण्याची मानसिक कुवत असण्याऱ्या स्त्रिया त्यांच्या कथेमध्ये मध्यवर्ती असतात. बहुधा शहरी किंवा निमशहरी भागातील या स्त्रिया एका ठराविक विचारसरणीनुसार त्यांचं आयुष्य व्यतित करणं उचित समजतात. ओमियागे या दीर्घ कथासंग्रहामधील अनिता, सुजाता, सरिता, श्यामल […]

महाश्वेता देवी लिखित जटायु

महाश्वेता देवी या त्यांच्या लेखनाच्या अनोख्या शैलीमुळे आणि मुख्यतः ग्रामीण पार्श्वभूमी असण्याऱ्या कथावस्तूंमुळे चिरपरिचित आहेत. त्यांच्या कथा ह्या बहुत करून पूर्वोत्तर राज्यांमध्ये घडतात आणि उपेक्षित, शोषित लोकांच्या व्यथांची गडद छाया त्यांवर पडलेली दिसून येते. उपरोल्लिखित कादंबरी जरी कलकत्ता आणि आसपास घडत असली तरीही कथेच्या पूर्वपीठिकेमध्ये डोकावण्याऱ्या गावांची, वनांची त्यावर दाट सावली आहे. हि कथा घडते […]

गिरीश कुबेर लिखित एका तेलियाने

खनिज तेल आणि त्याचा जगाच्या राजकारणावर तसेच अर्थकारणावर होणारा परिणाम या विषयाला वाहिलेलं हे लेखकाचं दुसरं पुस्तक. यामध्ये मुख्य फोकस आहे तो तेलाच्या जगड्व्याळ व्यापाऱ्यात गुंतलेल्या लोकांवर आणि प्रामुख्याने उल्लेख केलेल्या शेख झाकीर यामानी यांच्यावर. पुस्तकाचा केंद्रबिंदू म्हणता येईल अशा यामानी यांच्या कथेकडे वळण्याआधी लेखक आपल्याला खनिज तेलाच्या शोधामध्ये आणि व्यापारामध्ये गुंतलेल्या देशांची, लोकांची संक्षिप्त […]

Belinda | Anant Samant

अनंत सामंत यांच्या कथा आणि कादंबऱ्या त्यांच्या अतिशय वेगळ्या अशा दर्यावर्दी भवतालामुळे, त्यातील खलाशी आणि देशोदेशीच्या नानाविध लोकांच्या कहाण्या मांडण्यामुळे अतिशय प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ह्या वेगळेपणामुळे त्यांचा असा खास वाचकवर्ग आहे. बेलिंदा ही शीर्षकथा आणि इतर लघुकथा असलेला हा कथासंग्रह देखील आपली निराशा करत नाही. ह्यामधील बेलिंदा आणि ती ही कथा हि समुद्राच्या, जहाजच्या प्रवासात […]

एन्कीच्या राज्यात आणि काळेकरडे स्ट्रोक्स

विलास सारंग आणि त्यांची लेखनशैली ह्याबद्दल मी एकूण होते; पण कधीही वाचण्याचा योग आला नव्हता. त्यामुळे एन्कीच्या राज्यात हे त्यांचं मी वाचलेलं पहिलचं पुस्तक, पण अनोळखी लेखक असल्याचं अजिबात जाणीव करून देत नाही. पुस्तकाचा नायक हा एक प्रोफेसर आहे, अमेरिकेत राहून आपली डिग्री पूर्ण करण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. पण ती पूर्ण झाल्यावर तो नोकरीच्या […]