सत्य व्यास लिखित बनारस टॉकीज
बनारस शहराची पार्श्वभूमी असलेली आणि मुख्यत्वे बनारस हिंदू युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमध्ये घडणारी हि कहाणी आपल्याला शेवटपर्यँत गुंतवून ठेवते. हि कथा आहे हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या कायद्याच्या पदवीधर मुलांची आणि त्याच्या केंद्रस्थानी आहेत तीन जिवलग मित्र- अनुराग डे ‘दादा’, जयवर्धन आणि सूरज. यापैकी सूरज या कहाणीचा सूत्रधार आणि नायक; त्याच्या हॉस्टेलमधील आगमनापासून सुरू झालेली हि कादंबरी अखेरीस त्याच्या फायनल […]
