कृष्णा सोबती लिखित मित्रो मरजानी

एखाद्या पुस्तकाबद्दल तुम्ही खूप प्रशंसा ऐकावी, त्याच्या उल्लेखनीय असण्याची नोंद घ्यावी पण काही ना काही कारणाने ते पुस्तक वाचायचं राहून जावं असं माझं ‘मित्रो मरजानी’च्या बाबतीत बऱ्याच वेळा झालं. कधी कधी तर हि अतिप्रशंसा पुस्तकाच्या दर्जाबद्दल देखील प्रश्न उपस्थित करते कारण सध्याच्या काळातील ओव्हर हाईप्ड चीजा खरोखरचं तितपत चांगल्या असतील याची काहीही शाश्वती नाही. पण…

सत्य व्यास लिखित बनारस टॉकीज

बनारस शहराची पार्श्वभूमी असलेली आणि मुख्यत्वे बनारस हिंदू युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमध्ये घडणारी हि कहाणी आपल्याला शेवटपर्यँत गुंतवून ठेवते. हि कथा आहे हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या कायद्याच्या पदवीधर मुलांची आणि त्याच्या केंद्रस्थानी आहेत तीन जिवलग मित्र- अनुराग डे ‘दादा’, जयवर्धन आणि सूरज. यापैकी सूरज या कहाणीचा सूत्रधार आणि नायक; त्याच्या हॉस्टेलमधील आगमनापासून सुरू झालेली हि कादंबरी अखेरीस त्याच्या फायनल…

महाश्वेता देवी लिखित जटायु

महाश्वेता देवी या त्यांच्या लेखनाच्या अनोख्या शैलीमुळे आणि मुख्यतः ग्रामीण पार्श्वभूमी असण्याऱ्या कथावस्तूंमुळे चिरपरिचित आहेत. त्यांच्या कथा ह्या बहुत करून पूर्वोत्तर राज्यांमध्ये घडतात आणि उपेक्षित, शोषित लोकांच्या व्यथांची गडद छाया त्यांवर पडलेली दिसून येते. उपरोल्लिखित कादंबरी जरी कलकत्ता आणि आसपास घडत असली तरीही कथेच्या पूर्वपीठिकेमध्ये डोकावण्याऱ्या गावांची, वनांची त्यावर दाट सावली आहे. हि कथा घडते…

Listen Up & Take Note :)

Hey Folks, We are glad to announce that we are now part of a wonderful blogging community. For more details, please click on the link: Top 100 Indian Book Review Blogs and Websites on the Web in 2020

Hindi Kahani Sangrah

A compilation of short stories penned by master storytellers and edited by one of the legendary novelist; this was my first attempt to read Hindi literature outside of academic world. And, I’m so pleased with this wonderful compliation put together by the famed Sahitya Akademi. There are 30 different stories penned by the stalwarts of Hindi literatures such as Amritlal Nagar,…