Tag: Relationship

दंशकाल |ह्र्षीकेश गुप्ते

पुस्तकाच्या पृष्ठभागावर दिसणारी विहीर हि फक्त ह्या घराचंच नाही त्या घरामध्ये राहण्याऱ्या माणसांचं देखील प्रतिक आहे. थांग न लागणारी विहीर आणि एकमेकांना धरून तगू पाहणारी माणसे खरंतर माणसाच्या अथांग मनोव्यापाराचं रूपक म्हणून सामोरी येतात.

ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम |कविता महाजन

ब्र आणि भिन्न ह्या अतिशय उत्तम आणि लोकप्रिय कादंबरी लिहिण्याऱ्या लेखिकेची अजून एक कादंबरी म्हणून मला ह्या पुस्तकाबद्दल खूप उत्सुकता होती. पण आश्चर्य म्हणजे मला ह्या पुस्तकाचा रिव्ह्यू कुठेही नजरेस पडला नाही, त्यामुळे कदाचित मी हे पुस्तक वाचताना माझ्या मनाची अपेक्षा पाटी अगदी कोरी होती. पुस्तकाचं कथासूत्र थोडक्यात सांगायचं तर ही कहाणी आहे पदमजा सप्रे […]

The Girls | Emma Cline

Been to Himalayas too many times has certainly opened my eyes to wandering cults/ hippies’ groups. They find the magnetic pull of Indian spirituality so irresistible; that they come to the Himalayas, find one such group and settle down for at least few months. Sometimes they come as followers of some mystic/ guru who is […]

We Were Liars | E Lockhart

This is a perfect family, living the American dream; coming from nowhere and working their way up. They are white, privileged and old money democrats. With freckled noses and square chin they can take on the world; but can they face the demons within themselves? This is the story of Sinclair family, three generations living […]

Adam

माणसाला नेमकं काय हवं असतं? हि कादंबरी सुरू होते तामिळनाडूमधील एका गावात एका तामिळ ख्रिश्चन कुटुंबामध्ये आणि आपली ओळख होते वरदा राजनायकशी. कुठल्याही सर्वसामान्य मध्यमवगीय कुटुंबसारखच राजनायक कुटुंबीय; वडिलांचा सचोटीचा स्वभाव, त्यामुळे त्यांना मिळणारा आदर आणि होणाऱ्या बदल्या, आईने एका निर्णायक क्षणापर्यंत कुटुंबावर ठेवलेली पकड, दोन्ही मोठ्या बहिणी आणि ह्या सुरक्षित जगात वयात येणारा वरदा. […]