बारोमास | सदानंद देशमुख
या वास्तवदर्शी ग्रामीण पार्शवभूमी असलेल्या कादंबरीचं एका वाक्यात वर्णन करायचं झालं तर मी म्हणेन ‘व्यथा’, हाच शब्द त्यासाठी जास्त समर्पक होईल. एका शेतकरी कुटुंबाची कहाणी सांगणारी कथा आपल्याला यापूर्वीही अनेक कथा, कादंबऱ्या आणि चित्रपटांमधून दिसल्यामुळे तशी बऱ्यापैकी परिचित आहे. पण या कादंबरीचं वेगळेपणा लेखकाने केलेल्या या चिरपरिचित कथेच्या मांडणीतून दिसतो. उपरोलिखित बहुतेक कथा, कादंबऱ्या आणि […]
